S M L

सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरुन वाळू माफिया मुजोर बनले !

21 मार्चविधिमंडळाच्या बजेट अधिवेशनामध्ये आज सोमवारी वाळू उपशावरही विशेष चर्चा झाली. अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारला त्यासंर्दभातील निर्देश दिले आहेत. वाळूमाफियांच्या मुद्यावरुन अध्यक्षांनी सरकारवर टीका केली. सरकारी यंत्रणेला हाताशी धरुन वाळूमाफिया मुजोर बनल्याचे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले आहे दिलीप वळसे पाटील म्हणता की, 'पॉलीटीकल मसल पॉवर वापरुन वाळू माफिया धाक निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी केली'. वाळू उपसा करताना महसुलाबरोबरच पर्यावरणाचाही विचार करावा लागेल अशी सुचनाही अध्यक्षांनी सरकारला केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 09:54 AM IST

सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरुन वाळू माफिया मुजोर बनले !

21 मार्च

विधिमंडळाच्या बजेट अधिवेशनामध्ये आज सोमवारी वाळू उपशावरही विशेष चर्चा झाली. अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारला त्यासंर्दभातील निर्देश दिले आहेत. वाळूमाफियांच्या मुद्यावरुन अध्यक्षांनी सरकारवर टीका केली. सरकारी यंत्रणेला हाताशी धरुन वाळूमाफिया मुजोर बनल्याचे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले आहे दिलीप वळसे पाटील म्हणता की, 'पॉलीटीकल मसल पॉवर वापरुन वाळू माफिया धाक निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी केली'. वाळू उपसा करताना महसुलाबरोबरच पर्यावरणाचाही विचार करावा लागेल अशी सुचनाही अध्यक्षांनी सरकारला केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close