S M L

हसन अलीच्या जवळच्या सहकार्‍याला अटक

24 मार्चहवाला किंग हसन अलीच्या जवळच्या सहकार्‍याला अंमलबजावणी संचालयाने आज मुंबईत अटक केली. काशीनाथ तपोरिया असं त्याचं नाव आहे. हसन अलीने कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.तपोरियाच्या मदतीनं हसन शस्त्रास्त्रांचा व्यवसाय करायचा असं बोललं जातं. ईडीनं काल हसन अलीचे सीए सुनील शिंदे यांंच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता. शिंदे यांना आज मुंबईतील नरिमन पाईंट भागातील ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 12:41 PM IST

हसन अलीच्या जवळच्या सहकार्‍याला अटक

24 मार्च

हवाला किंग हसन अलीच्या जवळच्या सहकार्‍याला अंमलबजावणी संचालयाने आज मुंबईत अटक केली. काशीनाथ तपोरिया असं त्याचं नाव आहे. हसन अलीने कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.तपोरियाच्या मदतीनं हसन शस्त्रास्त्रांचा व्यवसाय करायचा असं बोललं जातं. ईडीनं काल हसन अलीचे सीए सुनील शिंदे यांंच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता. शिंदे यांना आज मुंबईतील नरिमन पाईंट भागातील ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close