S M L

कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे 220 कोटींचा सरकारला तोटा

24 मार्चकॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करण्यार्‍या शुंगलू समितीने या घोटाळ्यात झालेल्या एकूण तोट्याची रक्कम जाहीर केली. सरकारला या घोटाळ्यामुळे 220 कोटी रुपये इतका प्रचंड तोटा सहन करावा लागल्याचं समितीचं म्हणणं आहे. आणि याकरता शुंगलू समितीने दिल्लीचे राज्यपाल तेजिंदर खन्ना यांना दोषी ठरवलं आहे. या मध्ये एमार एमजीएफ या रिअल इस्टेट कंपनीवरसुध्दा आरोप करण्यात आले असून त्यांनी 64 कोटी रुपयांची बेकायदेशीर बीलं काढल्याचं समितीचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 01:09 PM IST

कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे 220 कोटींचा सरकारला तोटा

24 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करण्यार्‍या शुंगलू समितीने या घोटाळ्यात झालेल्या एकूण तोट्याची रक्कम जाहीर केली. सरकारला या घोटाळ्यामुळे 220 कोटी रुपये इतका प्रचंड तोटा सहन करावा लागल्याचं समितीचं म्हणणं आहे. आणि याकरता शुंगलू समितीने दिल्लीचे राज्यपाल तेजिंदर खन्ना यांना दोषी ठरवलं आहे. या मध्ये एमार एमजीएफ या रिअल इस्टेट कंपनीवरसुध्दा आरोप करण्यात आले असून त्यांनी 64 कोटी रुपयांची बेकायदेशीर बीलं काढल्याचं समितीचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close