S M L

त्यांने जमवले सचिनचे 20 हजार फोटो !

24 मार्चआपल्या देशात क्रिकेट म्हणजे सर्वांचा जीव की प्राण आणि वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पवर्णीच असते. मॅच पाहायला होणारी करोडो लोकांची गर्दी बघून लोकांच्या क्रिकेट प्रेमाची खात्री पटते. एकट्या सचिन तेंडूलकरचे करोडो फॅन आहेत.असाच एक फॅन शेवगावमधील ग्रामीण भागात राहतोय. त्याचं नाव आहे तुकाराम विघ्ने. लहानपणापासून त्याला सचिनचे फोटो जमवण्याची आवड आहे. तुकारामकडे सचिनचे साडेपाच हजार फोटो आहेत. त्याला सचिनचे 20 हजार फोटो जमा करुन सचिनने 20 हजार रन केल्यावर भेट द्यायचे आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2011 01:31 PM IST

त्यांने जमवले सचिनचे 20 हजार फोटो !

24 मार्च

आपल्या देशात क्रिकेट म्हणजे सर्वांचा जीव की प्राण आणि वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पवर्णीच असते. मॅच पाहायला होणारी करोडो लोकांची गर्दी बघून लोकांच्या क्रिकेट प्रेमाची खात्री पटते. एकट्या सचिन तेंडूलकरचे करोडो फॅन आहेत.असाच एक फॅन शेवगावमधील ग्रामीण भागात राहतोय. त्याचं नाव आहे तुकाराम विघ्ने. लहानपणापासून त्याला सचिनचे फोटो जमवण्याची आवड आहे. तुकारामकडे सचिनचे साडेपाच हजार फोटो आहेत. त्याला सचिनचे 20 हजार फोटो जमा करुन सचिनने 20 हजार रन केल्यावर भेट द्यायचे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2011 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close