S M L

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी मोहालीत मॅच पाहायला येणार

28 मार्चभारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या सेमी फायनलचा फिव्हर वाढतच चालला आहे. दोन्ही देशातील फॅन मोहीलत दाखल होत आहे. या पाठोपाठ राजकरणीही या मॅचसाठी जोरदार फिल्डिंग लावत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियांका गांधी वडेराही या मॅचसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आणि एकुणचं या व्हीव्हीआयपी मॅचसाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2011 10:25 AM IST

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी मोहालीत मॅच पाहायला येणार

28 मार्च

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या सेमी फायनलचा फिव्हर वाढतच चालला आहे. दोन्ही देशातील फॅन मोहीलत दाखल होत आहे. या पाठोपाठ राजकरणीही या मॅचसाठी जोरदार फिल्डिंग लावत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियांका गांधी वडेराही या मॅचसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आणि एकुणचं या व्हीव्हीआयपी मॅचसाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2011 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close