S M L

काळा पैसा प्रकरणी कोर्टाने केंद्र सरकारला पुन्हा एकदा फटकारले

29 मार्चसुप्रीम कोर्टाने काळ्या पैश्याच्या प्रकरणी केंद्र सरकारला पुन्हा एकदा फटकारलंय. सुप्रीम कोर्टाने निलंबित पोलीस अधिकारी अशोक देशभ्रतार यांनी तयार केलेल्या सीडी बद्दल विचारणा केली आहे. देशभ्रतार यांनी हसन अलीच्या चौकशीची सीडी तयार केली होती. सुप्रीम कोर्टाने आज मंगळवारी काळ्या पैशा संदर्भात तपासावर नापसंती व्यक्त केलीय. काळा पैशाचा स्त्रोत शोधण्याबाबतीत केंद्र सरकारने काहीच प्रगती केली नाही अशे ताशेरे कोर्टान ओढले. या प्रकरणी सर्व चौकशी आणि साक्षी यांचा व्हिडिओ आणि ऑडियोे चित्रण करावे असे ही निर्देश सुप्रीम कोर्टाने ईडीला दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2011 09:42 AM IST

काळा पैसा प्रकरणी कोर्टाने केंद्र सरकारला पुन्हा एकदा फटकारले

29 मार्च

सुप्रीम कोर्टाने काळ्या पैश्याच्या प्रकरणी केंद्र सरकारला पुन्हा एकदा फटकारलंय. सुप्रीम कोर्टाने निलंबित पोलीस अधिकारी अशोक देशभ्रतार यांनी तयार केलेल्या सीडी बद्दल विचारणा केली आहे. देशभ्रतार यांनी हसन अलीच्या चौकशीची सीडी तयार केली होती. सुप्रीम कोर्टाने आज मंगळवारी काळ्या पैशा संदर्भात तपासावर नापसंती व्यक्त केलीय. काळा पैशाचा स्त्रोत शोधण्याबाबतीत केंद्र सरकारने काहीच प्रगती केली नाही अशे ताशेरे कोर्टान ओढले. या प्रकरणी सर्व चौकशी आणि साक्षी यांचा व्हिडिओ आणि ऑडियोे चित्रण करावे असे ही निर्देश सुप्रीम कोर्टाने ईडीला दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2011 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close