S M L

सचिनच्या शतकसाठी पाक फॅनच्या शुभेच्छा

30 मार्चभारत पाक सेमीफायनलचा महामुकाबला आज मोहालीत रंगणार आहे. यामॅचकडे सर्व देशासह जगाचे लक्ष लागले आहे. तर क्रिकेट फॅनचं लक्ष लागलं आहे ते सचिनच्या शंभराव्या शतकाकडे. भारतीय क्रिकेट फॅन तर शुभेच्छा देतचं आहे तर तर पाकिस्तानातून आलेले सचिनचे फॅन्सही त्याची सेन्चुरी व्हावी अशी आशा व्यक्त करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 08:29 AM IST

सचिनच्या शतकसाठी पाक फॅनच्या शुभेच्छा

30 मार्च

भारत पाक सेमीफायनलचा महामुकाबला आज मोहालीत रंगणार आहे. यामॅचकडे सर्व देशासह जगाचे लक्ष लागले आहे. तर क्रिकेट फॅनचं लक्ष लागलं आहे ते सचिनच्या शंभराव्या शतकाकडे. भारतीय क्रिकेट फॅन तर शुभेच्छा देतचं आहे तर तर पाकिस्तानातून आलेले सचिनचे फॅन्सही त्याची सेन्चुरी व्हावी अशी आशा व्यक्त करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 08:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close