S M L

मोहालीत बॉलिवूड स्टारची हजेरी

30 मार्चमोहालीत होणार भारत पाक मॅचसाठी क्रिकेट रसिकांनी एकच गर्दी केली आहे. मोहालीत दोन्ही देशांचे पंतप्रधान, राजकीय नेते आणि उद्योजक या महत्वपूर्ण लढतीसाठी हजर आहे. या लढतीचा थरार अनुभवण्यासाठी सेलिब्रेटीजही मोहालीत दाखल झाले आहेत. बॉलिवूड ब्युटी बिपाशा बासू, अभिषेक बच्चन, शक्ती कपूर मोहालीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर, उद्योगपती विजय मालयाही मॅच बघण्यासाठी दाखल झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 09:04 AM IST

मोहालीत बॉलिवूड स्टारची हजेरी

30 मार्च

मोहालीत होणार भारत पाक मॅचसाठी क्रिकेट रसिकांनी एकच गर्दी केली आहे. मोहालीत दोन्ही देशांचे पंतप्रधान, राजकीय नेते आणि उद्योजक या महत्वपूर्ण लढतीसाठी हजर आहे. या लढतीचा थरार अनुभवण्यासाठी सेलिब्रेटीजही मोहालीत दाखल झाले आहेत. बॉलिवूड ब्युटी बिपाशा बासू, अभिषेक बच्चन, शक्ती कपूर मोहालीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर, उद्योगपती विजय मालयाही मॅच बघण्यासाठी दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close