S M L

मुंबईत सीएसटीवर तुरळक गर्दी

30 मार्चभारत-पाकिस्तान सेमी फायनलला दमदार सुरूवात झाली. मोहालीत क्रिकेटरसिकांची अमाप गर्दी झाली आहे. तर दोन्ही देशाचे पंतप्रधान, राजकीयमंडळी, उद्योजक आणि बॉलिवूड स्टार मॅचचा आनंद घेण्यासाठी स्टेडियमवर हजर आहेत. तर प्रत्येक भारतीय आपल्या घरात, कार्यलयात मॅचचा आनंद घेत आहे. मॅच सुरू होताचं मुंबईत रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसायला लागली. गर्दीनं कायम गजबजत असलेल्या सीएसटी स्टेशनवरही आज कमी गर्दी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2011 10:36 AM IST

मुंबईत सीएसटीवर तुरळक गर्दी

30 मार्च

भारत-पाकिस्तान सेमी फायनलला दमदार सुरूवात झाली. मोहालीत क्रिकेटरसिकांची अमाप गर्दी झाली आहे. तर दोन्ही देशाचे पंतप्रधान, राजकीयमंडळी, उद्योजक आणि बॉलिवूड स्टार मॅचचा आनंद घेण्यासाठी स्टेडियमवर हजर आहेत. तर प्रत्येक भारतीय आपल्या घरात, कार्यलयात मॅचचा आनंद घेत आहे. मॅच सुरू होताचं मुंबईत रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसायला लागली. गर्दीनं कायम गजबजत असलेल्या सीएसटी स्टेशनवरही आज कमी गर्दी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2011 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close