S M L

लोकसंख्या वाढीचा दर घसरला

दि. 31 मार्चआता भारताची लोकसंख्या 1 अब्ज 21 कोटी जाहीर करण्यात आली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर तर ठाणे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा असल्याची नोंदही त्यात करण्यात आली आहे.भारत आता अब्जावधींचा देश म्हणून ओळखला जातोय. याचं कारण म्हणजे भारताची लोकसंख्या आता 1 अब्ज 21 कोटी झालीये. 2011 च्या जनगणनेतून ही गोष्ट पुढे आलीये. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसंख्या वाढीचा दर घसरलाय. जम्मू काश्मीर, बिहार आणि गुजरातमधल्या स्त्री-पुरुषांच्या प्रमाणामध्ये घट झालीय. तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांची लोकसंख्या अमेरिकेएवढी आहे. ठाणे देशातला सगळ्यांत जास्त लोकसंख्येचा जिल्हा असल्याचा निष्कर्ष या जनगणनेत काढण्यात आलाय. आनंदाची गोष्ट म्हणजे महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण पुरूषांपेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालंय. 15 व्या जनगणनेत महाराष्ट्राबद्दलची काय वैशिष्ट्ये आहेत. त्यावर एक नजर....- महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 9 टक्क्यांनी वाढ- लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशभरात दुसर्‍या क्रमांकावर- ठाणे जिल्हा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची मिळून लोकसंख्या एकट्या अमेरिकेपेक्षाची जास्त- भारताची लोकसंख्या- 121 कोटी- पुरूष- 62 कोटी 37 लाख- महिला- 58 कोटी 65 लाख- भारताची लोकसंख्या = अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, बांग्लादेश आणि जपान एकत्रित लोकसंख्यागेल्या 10 वर्षांत लोकसंख्येत 18 कोटींची वाढ- स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा लोकसंख्या दरवाढीत घसरण- 2001 - 21.15%- 2011 - 17.64 %साक्षरतेचं प्रमाण- 2001- 64%- 2011-74%महिला - 2001- 53.7%- 2011- 65.46%पुरूष- 2001- 75.3%- 2011- 82.14%- स्त्री-पुरूष प्रमाण29 राज्यांच्या स्त्री-पुरूष प्रमाणात वाढजम्मू काश्मीर, बिहार,गुजरातमध्ये स्त्री-पुरूष प्रमाणात घटमुलांचं प्रमाण- 1000 मुलांमागे 940 मुली- स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यांत कमी प्रमाण- सर्वांत जास्त लोकसंख्या घनता- दिल्ली- 11,297 माणसं /चौ.किमीसर्वांत कमी लोकसंख्या घनता- अरुणाचल प्रदेशमधली दिबांग व्हॅली- प्रति चौ.किमी- उत्तर प्रदेश-सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य- उ.प्र. महाराष्ट्र- 31.2 कोटी (अमेरिकेपेक्षा जास्त)

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 10:47 AM IST

लोकसंख्या वाढीचा दर घसरला

दि. 31 मार्च

आता भारताची लोकसंख्या 1 अब्ज 21 कोटी जाहीर करण्यात आली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर तर ठाणे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा असल्याची नोंदही त्यात करण्यात आली आहे.

भारत आता अब्जावधींचा देश म्हणून ओळखला जातोय. याचं कारण म्हणजे भारताची लोकसंख्या आता 1 अब्ज 21 कोटी झालीये. 2011 च्या जनगणनेतून ही गोष्ट पुढे आलीये. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसंख्या वाढीचा दर घसरलाय. जम्मू काश्मीर, बिहार आणि गुजरातमधल्या स्त्री-पुरुषांच्या प्रमाणामध्ये घट झालीय. तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांची लोकसंख्या अमेरिकेएवढी आहे. ठाणे देशातला सगळ्यांत जास्त लोकसंख्येचा जिल्हा असल्याचा निष्कर्ष या जनगणनेत काढण्यात आलाय. आनंदाची गोष्ट म्हणजे महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण पुरूषांपेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालंय.

15 व्या जनगणनेत महाराष्ट्राबद्दलची काय वैशिष्ट्ये आहेत. त्यावर एक नजर....- महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 9 टक्क्यांनी वाढ- लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशभरात दुसर्‍या क्रमांकावर- ठाणे जिल्हा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची मिळून लोकसंख्या एकट्या अमेरिकेपेक्षाची जास्त- भारताची लोकसंख्या- 121 कोटी- पुरूष- 62 कोटी 37 लाख- महिला- 58 कोटी 65 लाख- भारताची लोकसंख्या = अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, बांग्लादेश आणि जपान एकत्रित लोकसंख्या

गेल्या 10 वर्षांत लोकसंख्येत 18 कोटींची वाढ

- स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा लोकसंख्या दरवाढीत घसरण- 2001 - 21.15%- 2011 - 17.64 %

साक्षरतेचं प्रमाण

- 2001- 64%- 2011-74%

महिला

- 2001- 53.7%- 2011- 65.46%

पुरूष

- 2001- 75.3%- 2011- 82.14%

- स्त्री-पुरूष प्रमाण

29 राज्यांच्या स्त्री-पुरूष प्रमाणात वाढजम्मू काश्मीर, बिहार,गुजरातमध्ये स्त्री-पुरूष प्रमाणात घट

मुलांचं प्रमाण

- 1000 मुलांमागे 940 मुली- स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यांत कमी प्रमाण- सर्वांत जास्त लोकसंख्या घनता- दिल्ली- 11,297 माणसं /चौ.किमी

सर्वांत कमी लोकसंख्या घनता

- अरुणाचल प्रदेशमधली दिबांग व्हॅली- प्रति चौ.किमी- उत्तर प्रदेश-सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य- उ.प्र. महाराष्ट्र- 31.2 कोटी (अमेरिकेपेक्षा जास्त)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close