S M L

भारताची लोकसंख्या 1 अब्ज 21 कोटी ;ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या

31 मार्चभारत आता अब्जावधींचा देश म्हणून ओळखला जातोय. याचं कारण म्हणजे भारताची लोकसंख्या आता 1 अब्ज 21 कोटी झाली आहे. 2011 च्या जनगणनेतून ही गोष्ट पुढे आली आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसंख्या वाढीचा दर घसरला. जम्मू काश्मीर, बिहार आणि गुजरातमधील स्त्री-पुरुषांच्या प्रमाणामध्ये घट झाली. तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांची लोकसंख्या अमेरिकेएवढी आहे. ठाणे देशातील सर्वाधिक जास्त लोकसंख्येचा जिल्हा असल्याचा निष्कर्ष या जनगणनेत काढण्यात आला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण पुरूषांपेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2011 01:30 PM IST

भारताची लोकसंख्या 1 अब्ज 21 कोटी ;ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या

31 मार्च

भारत आता अब्जावधींचा देश म्हणून ओळखला जातोय. याचं कारण म्हणजे भारताची लोकसंख्या आता 1 अब्ज 21 कोटी झाली आहे. 2011 च्या जनगणनेतून ही गोष्ट पुढे आली आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसंख्या वाढीचा दर घसरला. जम्मू काश्मीर, बिहार आणि गुजरातमधील स्त्री-पुरुषांच्या प्रमाणामध्ये घट झाली. तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांची लोकसंख्या अमेरिकेएवढी आहे. ठाणे देशातील सर्वाधिक जास्त लोकसंख्येचा जिल्हा असल्याचा निष्कर्ष या जनगणनेत काढण्यात आला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण पुरूषांपेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2011 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close