S M L

पुण्यातील एनसीएलची जमीन बिल्डराच्या घशात घातली - फडणवीस

01 मार्चपुण्यातील पाषाण जमीन घोटाळ्याबद्दल भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची 90 हजार चौरस फूट जमीन खाजगी बिल्डर कन्हैयालाल बल्दोटांच्या घशात घालण्यात आली असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. युएलसीची बनावट कागदपत्र तयार करून हा गैरव्यवहार करण्यात आला असा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर हा गैरव्यवहार लपवण्यासाठी गेल्या वर्षी नगरविकास खात्याने एक आदेश काढला असंही फडणवीस यांनी लक्षात आणून दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 01:49 PM IST

पुण्यातील एनसीएलची जमीन बिल्डराच्या घशात घातली - फडणवीस

01 मार्च

पुण्यातील पाषाण जमीन घोटाळ्याबद्दल भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची 90 हजार चौरस फूट जमीन खाजगी बिल्डर कन्हैयालाल बल्दोटांच्या घशात घालण्यात आली असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. युएलसीची बनावट कागदपत्र तयार करून हा गैरव्यवहार करण्यात आला असा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर हा गैरव्यवहार लपवण्यासाठी गेल्या वर्षी नगरविकास खात्याने एक आदेश काढला असंही फडणवीस यांनी लक्षात आणून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close