S M L

मालेगाव स्फोटाचा तपास आता एनआयएकडे !

05 एप्रिल2008 च्या मालेगाव स्फोटाचा तपास आता एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात आदेश दिले आहेत. या स्फोटाचा तपास आतापर्यंत एटीएससकडे होता. आता एटीएस लवकरच तपासाची सगळी कागदपत्रं एनआयएकडे सोपवणार आहे, अशी माहिती आयबीएन लोकमतला मिळाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2011 05:55 PM IST

मालेगाव स्फोटाचा तपास आता एनआयएकडे !

05 एप्रिल

2008 च्या मालेगाव स्फोटाचा तपास आता एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात आदेश दिले आहेत. या स्फोटाचा तपास आतापर्यंत एटीएससकडे होता. आता एटीएस लवकरच तपासाची सगळी कागदपत्रं एनआयएकडे सोपवणार आहे, अशी माहिती आयबीएन लोकमतला मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2011 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close