S M L

लोकपाल विधेयक समितीतून बाहेर पडण्याची तयारी - शरद पवार

06 एप्रिलअण्णा हजारे लोकपाल विधेयकासाठी उपोषणाला बसले आणि देशभरातून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. तर अण्णांच्या मागणीला शरद पवारांनी प्रतिसाद दिला आहे. लोकपालविधेयक मंत्रिगटाच्या समितीतून बाहेर पडण्याची तयारी शरद पवारांनी दाखवली आहे. अण्णा हजारेंच्या आक्षेपानंतर पवारांनी बाहेर पडण्याची तयारी दाखवली. लोकपाल विधेयक मंत्रिगटाच्या समितीच्या सदस्यांमधून शरद पवारांना वगळण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2011 09:44 AM IST

लोकपाल विधेयक समितीतून बाहेर पडण्याची तयारी - शरद पवार

06 एप्रिल

अण्णा हजारे लोकपाल विधेयकासाठी उपोषणाला बसले आणि देशभरातून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. तर अण्णांच्या मागणीला शरद पवारांनी प्रतिसाद दिला आहे. लोकपालविधेयक मंत्रिगटाच्या समितीतून बाहेर पडण्याची तयारी शरद पवारांनी दाखवली आहे. अण्णा हजारेंच्या आक्षेपानंतर पवारांनी बाहेर पडण्याची तयारी दाखवली. लोकपाल विधेयक मंत्रिगटाच्या समितीच्या सदस्यांमधून शरद पवारांना वगळण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2011 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close