S M L

सचिनला भारतरत्न द्या- धोनी

06 एप्रिल28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकून भारतीय टीमने ऐतहासिक कामगिरी केलीचं तसेच सचिनचं स्वप्न ही पूर्ण केलं आहे. या ऐतहासिक विजयानंतर सचिनला भारतरत्न देण्याच्या मागणी पुन्हा जोर धरू लागली. याच मागणीच्या सुरात सूर मिसळला तो टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं. भारतरत्न मिळवण्याची योग्यता सचिनमध्ये आहे. त्याने देशासाठी फार मोठ योगदान दिलं आहे असं धोनीने चेन्नईमध्ये म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2011 12:38 PM IST

सचिनला भारतरत्न द्या- धोनी

06 एप्रिल

28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकून भारतीय टीमने ऐतहासिक कामगिरी केलीचं तसेच सचिनचं स्वप्न ही पूर्ण केलं आहे. या ऐतहासिक विजयानंतर सचिनला भारतरत्न देण्याच्या मागणी पुन्हा जोर धरू लागली. याच मागणीच्या सुरात सूर मिसळला तो टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं. भारतरत्न मिळवण्याची योग्यता सचिनमध्ये आहे. त्याने देशासाठी फार मोठ योगदान दिलं आहे असं धोनीने चेन्नईमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2011 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close