S M L

रामदेव बाबा यांनी केलेली टीका गैरसमजातून - अण्णा

10 एप्रिलजनलोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीत भूषण पिता- पुत्रांच्या निवडीवर योगगुरु रामदेव बाबा यांनी केलेली टीका ही गैरसमजातून केली असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली आहे. रामदेव बाबा यांनी देशहितातून विचार करावा.आमची टीम सर्वोतम आहे, असंही अण्णा म्हणाले आहेत. दरम्यान, रामदेवबाबांनी आपली भूषण पिता-पुत्रांच्या निवडीला विरोध नाही तर या समितीवर किरण बेदी यांची निवड व्हायला हवी होती असं वक्तव्य केलं होतं असा खुलासा ही केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 08:42 AM IST

रामदेव बाबा यांनी केलेली टीका गैरसमजातून - अण्णा

10 एप्रिल

जनलोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीत भूषण पिता- पुत्रांच्या निवडीवर योगगुरु रामदेव बाबा यांनी केलेली टीका ही गैरसमजातून केली असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली आहे. रामदेव बाबा यांनी देशहितातून विचार करावा.आमची टीम सर्वोतम आहे, असंही अण्णा म्हणाले आहेत. दरम्यान, रामदेवबाबांनी आपली भूषण पिता-पुत्रांच्या निवडीला विरोध नाही तर या समितीवर किरण बेदी यांची निवड व्हायला हवी होती असं वक्तव्य केलं होतं असा खुलासा ही केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 08:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close