S M L

पोलीस आयुक्तांनी पकडली शिपायाची कॉलर !

12 एप्रिलनवी मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेदही आता वादात अडकले आहेत. त्यांच्यावर एका पोलीस शिपायाची कॉलर पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अहमद जावेद यांची पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात यावी, ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचं निवेदन निवृत्त पोलीस मानव सेवा संघाच्या वतीने देण्यात आलं आहे. हे निवेदन गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आलं आहे. तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत. तसेच जावेद हे यात दोषी आढल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवृत्त पोलीस मानव सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 06:13 PM IST

पोलीस आयुक्तांनी पकडली शिपायाची कॉलर !

12 एप्रिल

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेदही आता वादात अडकले आहेत. त्यांच्यावर एका पोलीस शिपायाची कॉलर पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अहमद जावेद यांची पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात यावी, ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचं निवेदन निवृत्त पोलीस मानव सेवा संघाच्या वतीने देण्यात आलं आहे. हे निवेदन गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आलं आहे. तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत. तसेच जावेद हे यात दोषी आढल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवृत्त पोलीस मानव सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close