S M L

हसन अली प्रकरणी उत्तर प्रदेशच्या प्रधान सचिवांची हकालपट्टी

16 एप्रिलघोडेव्यापारी हसन अलीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आज उत्तर प्रदेशच्या प्रधान सचिवाला आणि आयपीएस अधिकार्‍याला पद गमवण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री मायावती यांनी प्रधान सचिव विजय शंकर पांडे यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आता प्रशांत त्रिवेदी नवे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच आयपीएस अधिकारी जसबिर सिंग यांनाही त्यांच्या पदावरून काढण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 04:47 PM IST

हसन अली प्रकरणी उत्तर प्रदेशच्या प्रधान सचिवांची हकालपट्टी

16 एप्रिल

घोडेव्यापारी हसन अलीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आज उत्तर प्रदेशच्या प्रधान सचिवाला आणि आयपीएस अधिकार्‍याला पद गमवण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री मायावती यांनी प्रधान सचिव विजय शंकर पांडे यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आता प्रशांत त्रिवेदी नवे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच आयपीएस अधिकारी जसबिर सिंग यांनाही त्यांच्या पदावरून काढण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close