S M L

जैतापूर प्रकल्प बहुराष्ट्रीय कंपन्यांशी हितसंबंधासाठी - कांगो

17 एप्रिलबहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी जैतापूर प्रकल्प उभा केला जातोय अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी भालचंद्र कांगो यांनी केली. परदेशातील अणूभट्‌ट्यांमध्ये झालेल्या अपघाताचा विचार करुन जैतापूर प्रकल्पाबाबत पुर्नविचार होणं गरजेचं असल्याचही ते म्हणाले कांगो सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2011 11:29 AM IST

जैतापूर प्रकल्प बहुराष्ट्रीय कंपन्यांशी हितसंबंधासाठी - कांगो

17 एप्रिल

बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी जैतापूर प्रकल्प उभा केला जातोय अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी भालचंद्र कांगो यांनी केली. परदेशातील अणूभट्‌ट्यांमध्ये झालेल्या अपघाताचा विचार करुन जैतापूर प्रकल्पाबाबत पुर्नविचार होणं गरजेचं असल्याचही ते म्हणाले कांगो सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2011 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close