S M L

जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात तारापूर ते जैतापूर रॅली

18 एप्रिलजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तारापूर ते जैतापूर अशी रॅली काढण्यात येणार आहे. 23 ते 25 एप्रिल दरम्यान ही रॅली निघणार आहे. तसेच या रॅली दरम्यान, वाटेत अनेक ठिकाणी सभा देखील घेण्यात येणार आहेत. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा देशातला पहिला प्रकल्प आहे. त्यामुळेच तारापूर ते जैतापूर रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2011 03:06 PM IST

जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात तारापूर ते जैतापूर रॅली

18 एप्रिल

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तारापूर ते जैतापूर अशी रॅली काढण्यात येणार आहे. 23 ते 25 एप्रिल दरम्यान ही रॅली निघणार आहे. तसेच या रॅली दरम्यान, वाटेत अनेक ठिकाणी सभा देखील घेण्यात येणार आहेत. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा देशातला पहिला प्रकल्प आहे. त्यामुळेच तारापूर ते जैतापूर रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2011 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close