S M L

म्हाडाच घर दुरून डोंगर साजिरे !

21 एप्रिलम्हाडाची घर जरी सर्व सामान्यांना परवडणारी असली तरी घर मिळाल्यानंतर ग्राहकांना काय काय त्रास होतात याच जिवंत उदाहरण म्हणजे नागपूर म्हाडाच्या अधिकार्‍यांनी घराच्या रजिस्ट्रीसाठी गेल्या चौदावर्षापासून 80 वर्षाच्या श्रीकांत काशीकर यांना पायपिट करावी लागली अनेक वेळा म्हाडाला विनंती करून ही त्यांचं कोणीच ऐकायला तयार नव्हत अखेर त्यांना ग्राहक मंचाकडे याबाबत तक्रार करावी लागली.ग्राहक मंचाने काशीकर यांच्या बाजून निर्णय देत म्हाडाला 15 हजाराचा दंड ठोठावला तसेच काशीकर यांच्या घराची रजिस्ट्री तत्काळ करण्याचे आदेश दिले आहे. काशीकर हे बँकेत अधिकारी होते त्यांच्या त्याच्या समस्ये बद्दल म्हाडापासून तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली अजून ही या भागातील साठच्या वर लोकांच्या घराची रजिस्ट्री म्हाडाने केली नाही. म्हाडाचे अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून टाळाटाळ करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 01:42 PM IST

म्हाडाच घर दुरून डोंगर साजिरे !

21 एप्रिल

म्हाडाची घर जरी सर्व सामान्यांना परवडणारी असली तरी घर मिळाल्यानंतर ग्राहकांना काय काय त्रास होतात याच जिवंत उदाहरण म्हणजे नागपूर म्हाडाच्या अधिकार्‍यांनी घराच्या रजिस्ट्रीसाठी गेल्या चौदावर्षापासून 80 वर्षाच्या श्रीकांत काशीकर यांना पायपिट करावी लागली अनेक वेळा म्हाडाला विनंती करून ही त्यांचं कोणीच ऐकायला तयार नव्हत अखेर त्यांना ग्राहक मंचाकडे याबाबत तक्रार करावी लागली.

ग्राहक मंचाने काशीकर यांच्या बाजून निर्णय देत म्हाडाला 15 हजाराचा दंड ठोठावला तसेच काशीकर यांच्या घराची रजिस्ट्री तत्काळ करण्याचे आदेश दिले आहे. काशीकर हे बँकेत अधिकारी होते त्यांच्या त्याच्या समस्ये बद्दल म्हाडापासून तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली अजून ही या भागातील साठच्या वर लोकांच्या घराची रजिस्ट्री म्हाडाने केली नाही. म्हाडाचे अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून टाळाटाळ करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close