S M L

नाशकात गॅस सिलेंडरच्या स्फोटात 3 जण जखमी

21 एप्रिल नाशिकमध्ये घरगुती सिलेंडर लिक होऊन लागलेल्या आगीत एका कुटुंबातील तिघेजण गंभीर भाजले आहेत. पंचवटीतल्या सत्यविजय अपार्टमेंटमध्ये हा अपघात झाला. देशमाने कुटुंबातल्या विठाबाई आणि पूनम या सासूसुना यात गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सिलेंडर लीक झाल्याने पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2011 02:30 PM IST

नाशकात गॅस सिलेंडरच्या स्फोटात 3 जण जखमी

21 एप्रिल

नाशिकमध्ये घरगुती सिलेंडर लिक होऊन लागलेल्या आगीत एका कुटुंबातील तिघेजण गंभीर भाजले आहेत. पंचवटीतल्या सत्यविजय अपार्टमेंटमध्ये हा अपघात झाला. देशमाने कुटुंबातल्या विठाबाई आणि पूनम या सासूसुना यात गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सिलेंडर लीक झाल्याने पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2011 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close