S M L

प्रदेशाध्यक्षपदी माणिकराव ठाकरे कायम

29 एप्रिलमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माणिकराव ठाकरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीचे सचिव जनार्दन द्विवेदी यांनी याची घोषणा दिल्लीत केली. 2008 साली माणिकरावांची पहिल्यांदा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते विधानपरिषदेचे आमदार आहेत. सेवाग्राम इथल्या सोनिया गांधींच्या रॅलीपूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फंड उभारण्यासंदर्भात त्यांनी केलेलं संभाषण गाजलं होतं. त्यामुळे ते अडचणीत आले होते. पण आता मुंबई काँग्रेस अध्यक्षाचे काय होणार याची ही चर्चा सुरु झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2011 12:37 PM IST

प्रदेशाध्यक्षपदी माणिकराव ठाकरे कायम

29 एप्रिल

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माणिकराव ठाकरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीचे सचिव जनार्दन द्विवेदी यांनी याची घोषणा दिल्लीत केली. 2008 साली माणिकरावांची पहिल्यांदा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते विधानपरिषदेचे आमदार आहेत. सेवाग्राम इथल्या सोनिया गांधींच्या रॅलीपूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फंड उभारण्यासंदर्भात त्यांनी केलेलं संभाषण गाजलं होतं. त्यामुळे ते अडचणीत आले होते. पण आता मुंबई काँग्रेस अध्यक्षाचे काय होणार याची ही चर्चा सुरु झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2011 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close