S M L

पाकमध्ये अतिरेकर्‍यांना आश्रय दिला जातो आमचा दावा खरा ठरला !

02 मेअमेरिकेच्या या कारवाईनंतर जगात कुठेही अतिरेकी हल्ला करु शकतात ही शक्यता लक्षात घेऊन भारतात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं देशभरात हायअलर्ट जारी केला. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये ओसामा मारला जाणं ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे पाकिस्तानात अतिरेक्यांना आश्रय दिला जातो हा आमचा दावा खरा ठरलाय. त्यामुळे मुंबईवर हल्ला करणारे सूत्रधारही पाकिस्तानातच आहे हा आमचा दावा आहे.'

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2011 03:37 PM IST

पाकमध्ये अतिरेकर्‍यांना आश्रय दिला जातो आमचा दावा खरा ठरला !

02 मे

अमेरिकेच्या या कारवाईनंतर जगात कुठेही अतिरेकी हल्ला करु शकतात ही शक्यता लक्षात घेऊन भारतात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं देशभरात हायअलर्ट जारी केला. केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये ओसामा मारला जाणं ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे पाकिस्तानात अतिरेक्यांना आश्रय दिला जातो हा आमचा दावा खरा ठरलाय. त्यामुळे मुंबईवर हल्ला करणारे सूत्रधारही पाकिस्तानातच आहे हा आमचा दावा आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2011 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close