S M L

एआयईईई परीक्षेचा पेपर फुटला एकाला अटक

01 मे देशभरात आज होणार्‍या एआयईईई अर्थात ऑल इंडिया इंजिनयरिंग एन्ट्रन्स एक्झामची वेळ अचानक बदलली गेली. पेपर फुटल्यामुळे ही वेळ बदलण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता पेपर होणार होता.तो पेपर 12 वाजता सुरु झाला. तर दुसरा पेपर दुपारी 4 वाजता सुरु झाला. परीक्षा केंद्रावर गेल्यावरच विद्यार्थ्यांना हा बदल कळला. परीक्षा सुरु होई पर्यंत परिक्षा केंद्रावर गोंधळ सुरुच होता. आज आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचीही प्रवेश परीक्षा आहे. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली. पेपर फुटी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तो एक पेपर सहा लाखाला विकत होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 12:34 PM IST

एआयईईई परीक्षेचा पेपर फुटला एकाला अटक

01 मे

देशभरात आज होणार्‍या एआयईईई अर्थात ऑल इंडिया इंजिनयरिंग एन्ट्रन्स एक्झामची वेळ अचानक बदलली गेली. पेपर फुटल्यामुळे ही वेळ बदलण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता पेपर होणार होता.तो पेपर 12 वाजता सुरु झाला. तर दुसरा पेपर दुपारी 4 वाजता सुरु झाला. परीक्षा केंद्रावर गेल्यावरच विद्यार्थ्यांना हा बदल कळला. परीक्षा सुरु होई पर्यंत परिक्षा केंद्रावर गोंधळ सुरुच होता. आज आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचीही प्रवेश परीक्षा आहे. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली. पेपर फुटी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तो एक पेपर सहा लाखाला विकत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close