S M L

भ्रष्टाचारी व्यक्तीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद असावी - बाबा रामदेव

04 मेलोकपाल विधेयकात भ्रष्टाचारी व्यक्तीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद हवी अशी मागणी योगगुरू बाबा रामदेव यांनी केली आहे. भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारण्याचा निश्चय रामदेव बाबा यांनी केला आहे. या आंदोलनाची रुपरेषा आज रामदेव बाबांनी लोकांसमोर ठेवली. भारतीयांनी परदेशात ठेवलेला काळा पैसा परत आण्यासाठी सरकारने कायदा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. चार जूनपासून बाबा रामदेव आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 09:37 AM IST

भ्रष्टाचारी व्यक्तीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद असावी - बाबा रामदेव

04 मे

लोकपाल विधेयकात भ्रष्टाचारी व्यक्तीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद हवी अशी मागणी योगगुरू बाबा रामदेव यांनी केली आहे. भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारण्याचा निश्चय रामदेव बाबा यांनी केला आहे. या आंदोलनाची रुपरेषा आज रामदेव बाबांनी लोकांसमोर ठेवली. भारतीयांनी परदेशात ठेवलेला काळा पैसा परत आण्यासाठी सरकारने कायदा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. चार जूनपासून बाबा रामदेव आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close