S M L

आयपीएलने थकवले 10 कोटी रुपये

04 मेआयपीएलच्या आयोजकांनी गेल्यावर्षी सात मॅचेससाठी पुरवण्यात आलेल्या सुरक्षेचे पाच कोटी रुपये थकवले आहे. तर यावर्षी सात मॅचेससाठी साडेपाच कोटीच्या जवळपास थकबाकी आहे. एकूण दहा कोटीहुन अधिक थकबाकी पैकी फक्त 45 लाख रुपयांचाच भरणा आयपीएलच्या आयोजकांनी दिले आहे. मागच्या वर्षीची थकबाकी असून देखिल यावेळीच्या सात मॅचेसना सुरक्षा पुरवण्यात आली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुरक्षेचे पैसे न भरणार्‍यांना सुरक्षा न देण्याचे आदेश दिले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 12:23 PM IST

आयपीएलने थकवले 10 कोटी रुपये

04 मे

आयपीएलच्या आयोजकांनी गेल्यावर्षी सात मॅचेससाठी पुरवण्यात आलेल्या सुरक्षेचे पाच कोटी रुपये थकवले आहे. तर यावर्षी सात मॅचेससाठी साडेपाच कोटीच्या जवळपास थकबाकी आहे. एकूण दहा कोटीहुन अधिक थकबाकी पैकी फक्त 45 लाख रुपयांचाच भरणा आयपीएलच्या आयोजकांनी दिले आहे. मागच्या वर्षीची थकबाकी असून देखिल यावेळीच्या सात मॅचेसना सुरक्षा पुरवण्यात आली. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुरक्षेचे पैसे न भरणार्‍यांना सुरक्षा न देण्याचे आदेश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close