S M L

'आदर्श'ची जमीन राज्य सरकारचीच - विलासराव देशमुख

06 मेआदर्शची जमीन राज्य सरकारचीच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला आहे. विलासराव देशमुख औरंगाबादमध्ये बोलत होते. आदर्श सोसायटीची जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे या बांधकामाला सरकारकडून परवानगी घेण्यात आली. आदर्श प्रकरणाची सध्या सीबीआय आणि न्यायालयीन चौकशी सुरु आहे. या प्रकरणात जे दोषी असतील ते अडकतील असं मतही विलासराव देशमुख यांनी व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 09:43 AM IST

'आदर्श'ची जमीन राज्य सरकारचीच - विलासराव देशमुख

06 मे

आदर्शची जमीन राज्य सरकारचीच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला आहे. विलासराव देशमुख औरंगाबादमध्ये बोलत होते. आदर्श सोसायटीची जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे या बांधकामाला सरकारकडून परवानगी घेण्यात आली. आदर्श प्रकरणाची सध्या सीबीआय आणि न्यायालयीन चौकशी सुरु आहे. या प्रकरणात जे दोषी असतील ते अडकतील असं मतही विलासराव देशमुख यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close