S M L

अण्णांशी कोणतेही मतभेद नाहीत - बाबा रामदेव

09 मेपरदेशातला काळा पैसा देशात आणावा या मागणीसाठी बाबा रामदेव 4 जूनला आमरण उपोषणाला बसणार आहेत. आपल्या या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यात आणि आपल्या कोणतेही मतभेद नसून अण्णा हजारे उपोषणात सहभागी होणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 11:26 AM IST

अण्णांशी कोणतेही मतभेद नाहीत - बाबा रामदेव

09 मे

परदेशातला काळा पैसा देशात आणावा या मागणीसाठी बाबा रामदेव 4 जूनला आमरण उपोषणाला बसणार आहेत. आपल्या या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यात आणि आपल्या कोणतेही मतभेद नसून अण्णा हजारे उपोषणात सहभागी होणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close