S M L

दोन वर्षात शासन स्वस्त घर योजना पूर्ण करेल- मुख्यमंत्री

10 नोव्हेंबर मुंबईविशाखा शिर्के'अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र' या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं आयोजित केलेल्या परिसंवादात राज्यात लहान घरं बांधणा-या बिल्डर्सना सरकार अतिरिक्त एफएसआय देईल असं आश्‍वासन आज मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिलं आहे. राज्य सरकारच्या दहा लाख घरांच्या योजनेबाबत विचारलं असता त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं आयोजित केलेल्या परिसंवादानंतर ते बोलत होते. राज्य शासन येत्या दोन वर्षात साडेतीनशे कोटींची ही स्वस्त घर योजना पूर्ण करेल असं ही ते पुढे म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2008 04:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2008 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close