S M L

अमर सिंह यांना कोर्टाने चपराक लगावली

11 मेअमर सिंह यांच्या टेप्स रिलीज करण्यावर असलेली बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.अमर सिंह यांचं बडे राजकीय नेते आणि बॉलीवूड कलाकारांबरोबरचं संभाषण या टेप्समध्ये आहे. या प्रकरणी सत्य लपवल्याचा ठपका ठेवत कोर्टाने बंदी उठवण्याचा आदेश दिला. 2006 मध्ये अमर सिंह यांनी या टेप्स रिलीज होवू नये याकरिता सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2011 05:52 PM IST

अमर सिंह यांना कोर्टाने चपराक लगावली

11 मे

अमर सिंह यांच्या टेप्स रिलीज करण्यावर असलेली बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.अमर सिंह यांचं बडे राजकीय नेते आणि बॉलीवूड कलाकारांबरोबरचं संभाषण या टेप्समध्ये आहे. या प्रकरणी सत्य लपवल्याचा ठपका ठेवत कोर्टाने बंदी उठवण्याचा आदेश दिला. 2006 मध्ये अमर सिंह यांनी या टेप्स रिलीज होवू नये याकरिता सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close