S M L

पुण्यातील सातवीपर्यंतच्या 36 शाळा दहावीपर्यंत होणार

12 मेपुण्याच्या शिक्षण मंडळाच्या तब्बल 36 इंग्रजी शाळा बेकायदेशीर रित्या चालवल्याची बाब उघड झाली होती. या शाळांमधून बाहेर पडलेल्या एकुण 200 विद्यार्थ्यांना इतर खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता. मात्र आता महापालिकेनेच यावर उपाय शोधत यंदाच्या वर्षापासुन आठवीचे दोन वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी एक असं करत 10 वी पर्यंतची शाळा चालवली जाणार आहे. महापालिका आणि शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच या शाळेसाठी लागणारा निधी महापालिका उपलब्ध करुन देईल. पण शाळांना लागणारे शिक्षण आणि इतर सुविधांसाठी कॉर्पोरेट सेक्टर ने पुढे यावं असं आवाहनही स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर यांनी यावेळी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 04:45 PM IST

पुण्यातील सातवीपर्यंतच्या 36 शाळा दहावीपर्यंत होणार

12 मे

पुण्याच्या शिक्षण मंडळाच्या तब्बल 36 इंग्रजी शाळा बेकायदेशीर रित्या चालवल्याची बाब उघड झाली होती. या शाळांमधून बाहेर पडलेल्या एकुण 200 विद्यार्थ्यांना इतर खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता. मात्र आता महापालिकेनेच यावर उपाय शोधत यंदाच्या वर्षापासुन आठवीचे दोन वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी एक असं करत 10 वी पर्यंतची शाळा चालवली जाणार आहे. महापालिका आणि शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच या शाळेसाठी लागणारा निधी महापालिका उपलब्ध करुन देईल. पण शाळांना लागणारे शिक्षण आणि इतर सुविधांसाठी कॉर्पोरेट सेक्टर ने पुढे यावं असं आवाहनही स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर यांनी यावेळी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close