S M L

टोमॅटोला योग्य भावासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

13 मेटोमॅटोला कमी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. संगमनेर बाजार समितीत कालपर्यंत 17 किलोच्या कॅरेटला 150 रुपये भाव दिला जात होता. आज तो अचानक 20 ते 30 रुपये दिला गेला. संतप्त शेतकयांनी तीन तास पुणे- नाशिक महामार्ग रोखून धरला. रस्त्यावर टोमॅटो फेकून देत शेतकयांनी आंदोलन केलं. अखेर तहसिलदारांनी मध्यस्थी करत फेरलिलावाचे आदेश दिले. त्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2011 02:24 PM IST

टोमॅटोला योग्य भावासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

13 मे

टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. संगमनेर बाजार समितीत कालपर्यंत 17 किलोच्या कॅरेटला 150 रुपये भाव दिला जात होता. आज तो अचानक 20 ते 30 रुपये दिला गेला. संतप्त शेतकयांनी तीन तास पुणे- नाशिक महामार्ग रोखून धरला. रस्त्यावर टोमॅटो फेकून देत शेतकयांनी आंदोलन केलं. अखेर तहसिलदारांनी मध्यस्थी करत फेरलिलावाचे आदेश दिले. त्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close