S M L

फीवाढी विरोधात पालकांची कोर्टात धाव

13 मेअनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फीचा परतावा देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. पण सरकार हे पैसे देत नाही. याविरोधात पालक संघटनांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली. त्यानंतर किमान फीचा परतावा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आता या हक्कासाठी पालकांची लढाई सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2011 02:31 PM IST

फीवाढी विरोधात पालकांची कोर्टात धाव

13 मे

अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फीचा परतावा देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. पण सरकार हे पैसे देत नाही. याविरोधात पालक संघटनांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली. त्यानंतर किमान फीचा परतावा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आता या हक्कासाठी पालकांची लढाई सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close