S M L

शिवशक्ती-भिमशक्तीचा एकत्रित मेळावासाठी बैठक संपन्न

15 मेशिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांची एक बैठक दुपारी शिवसेनाभवनात पार पडली. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलं. 9 जूनला शिवशक्ती-भिमशक्तीचा जो एकत्रित मेळावा होणार आहे. त्याच्या पुर्वतयारीसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. महागाई आणि सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार या दोन प्रमुख मुद्यावर शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीतर्फे सरकारच्या विरोधात या मेळाव्याच्या माध्यमातून रणशिंग फुंकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना आज या बैठकीत निर्देश देण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 11:17 AM IST

शिवशक्ती-भिमशक्तीचा एकत्रित मेळावासाठी बैठक संपन्न

15 मे

शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांची एक बैठक दुपारी शिवसेनाभवनात पार पडली. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलं. 9 जूनला शिवशक्ती-भिमशक्तीचा जो एकत्रित मेळावा होणार आहे.

त्याच्या पुर्वतयारीसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. महागाई आणि सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार या दोन प्रमुख मुद्यावर शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीतर्फे सरकारच्या विरोधात या मेळाव्याच्या माध्यमातून रणशिंग फुंकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना आज या बैठकीत निर्देश देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close