S M L

जैन मुनी सागर महाराज यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोर्चा

15 मेउत्तर प्रदेश सरकारने जैन मुनी सागर महाराज यांना अटक करुन त्यांच्यावर अन्याय केल्याच्या विरोधात आज सकाळी मालाड इथं आंदोलन करण्यात आलं. उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधात जैन सांप्रदायाच्या एक हजार नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. आणि मायावती सरकारचा निषेध केला. गोहत्येच्या विरोधात उत्तर प्रदेश येथील मेरट येथे जैन मुनी सागर महाराज आंदोलन करत होते. यावेळी जैन मुनींना उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्री अटक केली. त्याविरोधात मुंबईतील जैन समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 03:42 PM IST

जैन मुनी सागर महाराज यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोर्चा

15 मे

उत्तर प्रदेश सरकारने जैन मुनी सागर महाराज यांना अटक करुन त्यांच्यावर अन्याय केल्याच्या विरोधात आज सकाळी मालाड इथं आंदोलन करण्यात आलं.

उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधात जैन सांप्रदायाच्या एक हजार नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. आणि मायावती सरकारचा निषेध केला. गोहत्येच्या विरोधात उत्तर प्रदेश येथील मेरट येथे जैन मुनी सागर महाराज आंदोलन करत होते. यावेळी जैन मुनींना उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्री अटक केली. त्याविरोधात मुंबईतील जैन समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 03:42 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close