S M L

सरकारला आत्मचिंतनाची गरज - नारायण राणे

11 नोव्हेंबर, अहमदनगरमहसूल मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. ' देशाला स्वातंत्र्य मिळून 61 वर्ष झाली, तरीही जनतेचे मुलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत. अनेक वर्ष सत्तेत असूनही ही परिस्थिती कायम असल्यानं सरकारला आत्मचितंनाची गरज आहे ' असा सल्ला राणे यांनी दिला. अहमदनगरमध्ये वृध्देश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना नारायण राणे यांनी ही टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2008 04:25 AM IST

सरकारला आत्मचिंतनाची गरज - नारायण राणे

11 नोव्हेंबर, अहमदनगरमहसूल मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. ' देशाला स्वातंत्र्य मिळून 61 वर्ष झाली, तरीही जनतेचे मुलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत. अनेक वर्ष सत्तेत असूनही ही परिस्थिती कायम असल्यानं सरकारला आत्मचितंनाची गरज आहे ' असा सल्ला राणे यांनी दिला. अहमदनगरमध्ये वृध्देश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना नारायण राणे यांनी ही टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2008 04:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close