S M L

लादेनच्या हत्येचा बदला घेण्याची अल कायदाची घोषणा

22 मेओसाबा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा आता अल कायदाने केली आहे. अल कायदाची तात्पुरती धुरा सांभाळणा•या सैफ अल अदेल यानं ही घोषणा केली आहे. ब्रिटन आणि अमेरिकेत दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा इशारा त्यानं दिलाय. ब्रिटन आणि अमेरिकेत हल्ले घडवण्याचे आदेश मिळाल्याचं तालिबानी नेत्यांनी जाहीर केल्यावर हा कट उघड झालाय. दरम्यान या इशा•यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 22, 2011 07:44 AM IST

लादेनच्या हत्येचा बदला घेण्याची अल कायदाची घोषणा

22 मे

ओसाबा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा आता अल कायदाने केली आहे. अल कायदाची तात्पुरती धुरा सांभाळणा•या सैफ अल अदेल यानं ही घोषणा केली आहे. ब्रिटन आणि अमेरिकेत दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा इशारा त्यानं दिलाय. ब्रिटन आणि अमेरिकेत हल्ले घडवण्याचे आदेश मिळाल्याचं तालिबानी नेत्यांनी जाहीर केल्यावर हा कट उघड झालाय. दरम्यान या इशा•यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2011 07:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close