S M L

काँग्रेसच्या जनता दरबारात गोंधळ

24 मेमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे जनतेच्या हिताचे काही प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जनता दरबार भरवण्यात आला होता.या दरबाराला मुख्यमंत्री स्वत: हजर राहिले. पण मुख्यमंत्री या दरबारात पूर्णवेळ थांबले नाहीत आणि 150 नागरिकांना समस्या मांडण्याची परवनागी असताना फक्त 40 ते 50 जणांनाच तक्रारी मांडू दिल्या गेल्याने नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घातला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2011 10:36 AM IST

काँग्रेसच्या जनता दरबारात गोंधळ

24 मे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे जनतेच्या हिताचे काही प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जनता दरबार भरवण्यात आला होता.या दरबाराला मुख्यमंत्री स्वत: हजर राहिले. पण मुख्यमंत्री या दरबारात पूर्णवेळ थांबले नाहीत आणि 150 नागरिकांना समस्या मांडण्याची परवनागी असताना फक्त 40 ते 50 जणांनाच तक्रारी मांडू दिल्या गेल्याने नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घातला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2011 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close