S M L

सिध्दार्थचा आणखी एक 'धक्का'

24 मेयेत्या 27 मे रोजी सिद्धार्थ जाधवचा सुपरस्टार आणि भाऊचा धक्का हे दोन मराठी सिनेमे रिलीज होत आहे. भाऊचा धक्का हा कॉमेडी सिनेमा आहे. मोहन जोशी, संजय खापरे, सतीश तारे, वैभव मांगले अशी स्टारकास्ट या सिनेमात आहे. भाऊचा धक्का या सिनेमाच्या निमित्ताने सुनिताताई पहिल्यांदाच निर्मिती करत आहे. या फुल ऑन कॉमेडी सिनेमातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2011 12:19 PM IST

सिध्दार्थचा आणखी एक 'धक्का'

24 मे

येत्या 27 मे रोजी सिद्धार्थ जाधवचा सुपरस्टार आणि भाऊचा धक्का हे दोन मराठी सिनेमे रिलीज होत आहे. भाऊचा धक्का हा कॉमेडी सिनेमा आहे. मोहन जोशी, संजय खापरे, सतीश तारे, वैभव मांगले अशी स्टारकास्ट या सिनेमात आहे. भाऊचा धक्का या सिनेमाच्या निमित्ताने सुनिताताई पहिल्यांदाच निर्मिती करत आहे. या फुल ऑन कॉमेडी सिनेमातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2011 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close