S M L

नगरसेवक वारींगे यांच्या हत्येची सुपारी घेणार्‍या 6 जणांना अटक

26 मेशिवसेना नगरसेवक नितीन वारींगे यांच्या हत्येची सुपारी घेणार्‍या 6 जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सुमित येरूणकर या अश्वीन नाईकच्या टोळीतल्या सदस्याला त्याच्या 5 साथीदारांसह ठाणे पोलिसांनी अटक केली. ठाणे कारागृहात त्यांनी नगरसेवक वारींगेला मारण्याची 20 लाखांची सुपारी घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. या आरोपींकडून पोलिसांनी विदेशी पिस्तूलीसह 4 राऊंड काडतूसं जप्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 04:22 PM IST

नगरसेवक वारींगे यांच्या हत्येची सुपारी घेणार्‍या 6 जणांना अटक

26 मे

शिवसेना नगरसेवक नितीन वारींगे यांच्या हत्येची सुपारी घेणार्‍या 6 जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सुमित येरूणकर या अश्वीन नाईकच्या टोळीतल्या सदस्याला त्याच्या 5 साथीदारांसह ठाणे पोलिसांनी अटक केली. ठाणे कारागृहात त्यांनी नगरसेवक वारींगेला मारण्याची 20 लाखांची सुपारी घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. या आरोपींकडून पोलिसांनी विदेशी पिस्तूलीसह 4 राऊंड काडतूसं जप्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close