S M L

सलमानच्या जमिनी विरोधात गावकरी आंदोलनास 'रेडी'

28 मेअभिनेता सलमान खान याची पनवेलजवळची वाजे गावातील जमीन वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. सलमान खाननं 2003 साली गावकीच्या मालकीची असलेली अडीच एकर जमीन विकत घेतली होती. वाजे गावातल्या 6 पंचांनी अडीच एकराचा भूखंड ग्रामसभेच्या परवानगीशिवाय थेट सलमानला विकल्यामुळे या व्यवहाराची गावकर्‍यांना कोणताही माहिती नव्हती. ही जमीन सलमान खानने बेकायदेशीरपणे विकत घेतल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. ही जागा परत मिळावी यासाठी गावकर्‍यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 01:14 PM IST

सलमानच्या जमिनी विरोधात गावकरी आंदोलनास 'रेडी'

28 मे

अभिनेता सलमान खान याची पनवेलजवळची वाजे गावातील जमीन वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. सलमान खाननं 2003 साली गावकीच्या मालकीची असलेली अडीच एकर जमीन विकत घेतली होती.

वाजे गावातल्या 6 पंचांनी अडीच एकराचा भूखंड ग्रामसभेच्या परवानगीशिवाय थेट सलमानला विकल्यामुळे या व्यवहाराची गावकर्‍यांना कोणताही माहिती नव्हती. ही जमीन सलमान खानने बेकायदेशीरपणे विकत घेतल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. ही जागा परत मिळावी यासाठी गावकर्‍यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close