S M L

काँग्रेसमध्ये जाण्याची कोणतीच इच्छा नव्हती - स्मिता ठाकरे

28 मेजातीपातीच्या राजकारणावर आधारित प्रादेशिक राजकारणात काम करण्यापेक्षा राष्ट्रीय मुद्यावर राजकारणात काम करण्याची इच्छा असल्याचं मत चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केलंय.नागपुरात महिलांसाठी सामाजिक कार्य सुरू करण्यासाठी तसेच भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांच्यासोबत संगीतकार इस्माईल दरबारही होते. तसेच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची कोणतीच इच्छा नव्हती असं स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 04:59 PM IST

काँग्रेसमध्ये जाण्याची कोणतीच इच्छा नव्हती - स्मिता ठाकरे

28 मे

जातीपातीच्या राजकारणावर आधारित प्रादेशिक राजकारणात काम करण्यापेक्षा राष्ट्रीय मुद्यावर राजकारणात काम करण्याची इच्छा असल्याचं मत चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केलंय.

नागपुरात महिलांसाठी सामाजिक कार्य सुरू करण्यासाठी तसेच भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांच्यासोबत संगीतकार इस्माईल दरबारही होते. तसेच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची कोणतीच इच्छा नव्हती असं स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close