S M L

मुंबईत मान्सून 10 जूनला

30 मेदेशात मान्सूनच्या पहिल्या सरीचं आगमन केरळमध्ये झालं आहे. हवामान खात्याने जाहिर केलेल्या अदांजापेक्षा दोन दिवस अगोदरच पावसानं केरळला धडक दिली आहे. पहिल्याच दिवशी पावसाने केरळ आणि तामिळनाडूच्या बहुतांश भागात दमदार हजेरी लावली. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना मात्र पहिल्या सरीसाठी 10 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्याने 10 जूनला मुंबईत पावसाचे आगमन होईल असा अदांज व्यक्त केला आहे. यंदा मान्सून चांगला असून पुढील चार महिन्यांच्या पावसाळ्यात सरासरी 98 टक्के पाउस पडणार असल्याचा अंदाज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 09:10 AM IST

मुंबईत मान्सून 10 जूनला

30 मे

देशात मान्सूनच्या पहिल्या सरीचं आगमन केरळमध्ये झालं आहे. हवामान खात्याने जाहिर केलेल्या अदांजापेक्षा दोन दिवस अगोदरच पावसानं केरळला धडक दिली आहे. पहिल्याच दिवशी पावसाने केरळ आणि तामिळनाडूच्या बहुतांश भागात दमदार हजेरी लावली.

उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना मात्र पहिल्या सरीसाठी 10 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्याने 10 जूनला मुंबईत पावसाचे आगमन होईल असा अदांज व्यक्त केला आहे. यंदा मान्सून चांगला असून पुढील चार महिन्यांच्या पावसाळ्यात सरासरी 98 टक्के पाउस पडणार असल्याचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close