S M L

बेपत्ता राजकिरण सापडले अमेरिकेतील मनोरुग्णालयात

01 जूनगेल्या दहा वर्षांपासून बेपत्ता असलेले अभिनेते राजकिरण अखेर सापडले आहे. त्यांचे मित्र आणि अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांना शोधून काढले आहे. अमेरिके तल्या मनोरुग्णांच्या एका हॉस्पिटलमध्ये ते सापडले आहे. या दहा वर्षांपासून ते एकटेच असून त्यांच्या कुटुंबानंही त्यांची साथ सोडल्याचं समजतं. अमेरिकेच्या दौर्‍यात नुकतंच अभिनेते ऋषी कपूर यांना ते अटलांटामध्ये सापडले. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री दिप्ती नवल यांनी फेसबूकवर एक संदेश दिला होता. राजकिरण न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवताना दिसले होते असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. कर्ज तसेच अर्थ या सिनेमातल्या भूमिकांमुळे राजकिरण चर्चेत आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2011 05:54 PM IST

बेपत्ता राजकिरण सापडले अमेरिकेतील मनोरुग्णालयात

01 जून

गेल्या दहा वर्षांपासून बेपत्ता असलेले अभिनेते राजकिरण अखेर सापडले आहे. त्यांचे मित्र आणि अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांना शोधून काढले आहे. अमेरिके तल्या मनोरुग्णांच्या एका हॉस्पिटलमध्ये ते सापडले आहे. या दहा वर्षांपासून ते एकटेच असून त्यांच्या कुटुंबानंही त्यांची साथ सोडल्याचं समजतं.

अमेरिकेच्या दौर्‍यात नुकतंच अभिनेते ऋषी कपूर यांना ते अटलांटामध्ये सापडले. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री दिप्ती नवल यांनी फेसबूकवर एक संदेश दिला होता. राजकिरण न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवताना दिसले होते असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. कर्ज तसेच अर्थ या सिनेमातल्या भूमिकांमुळे राजकिरण चर्चेत आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2011 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close