S M L

बाबांच्या पाठिंब्यासाठी अमेरिकेतही उपोषणाला बसणार

04 जूनएकीकडे बाबा रामदेव यांचं आंदोलन वादात सापडलं आहे. पण त्यांना मोठा पाठिंबाही मिळत आहे. बाबांच्या उपोषणासाठी देशभरातून नवी दिल्लीत हजारो लोक दाखल झाले आहे. तर अमेरिकेतील भारतीय या आंदोलनात सहभागी होत आहेत. याविषयी अमेरिकेत बैठका सुरू आहेत. अमेरिकेच्या किमान 13 शहरांमध्ये भारतीय नागरिक उपोषणाला बसणार आहेत. आज अनेक राज्यांमध्येही त्यांचे समर्थक उपोषणाला बसले आहेत. कोलकत्ता आणि भोपाळमध्येही बाबांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिक उपोषणाला बसले आहे. भ्रष्टाचारविरोधी अभियानात सामील झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 10:59 AM IST

बाबांच्या पाठिंब्यासाठी अमेरिकेतही उपोषणाला बसणार

04 जून

एकीकडे बाबा रामदेव यांचं आंदोलन वादात सापडलं आहे. पण त्यांना मोठा पाठिंबाही मिळत आहे. बाबांच्या उपोषणासाठी देशभरातून नवी दिल्लीत हजारो लोक दाखल झाले आहे. तर अमेरिकेतील भारतीय या आंदोलनात सहभागी होत आहेत.

याविषयी अमेरिकेत बैठका सुरू आहेत. अमेरिकेच्या किमान 13 शहरांमध्ये भारतीय नागरिक उपोषणाला बसणार आहेत. आज अनेक राज्यांमध्येही त्यांचे समर्थक उपोषणाला बसले आहेत. कोलकत्ता आणि भोपाळमध्येही बाबांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिक उपोषणाला बसले आहे. भ्रष्टाचारविरोधी अभियानात सामील झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close