S M L

सरकारनं लोकशाहीचा गळा घोटला - अण्णा हजारे

05 जूनबाबा रामदेव यांच्या आंदोलनावर सरकारने केली कारवाई ही लोकशाहीचा गळा घोटला आहे उपोषण, आंदोलन करणे हा काही गुन्हा नाही या आंदोलनामुळेच लोकशाही मजबूत होतं असते पण सरकारला हे माहितच नाही मध्यरात्री पोलिसांनी महिला,मुलांना मारहाण केली ही गोष्ट लोकशाहीला कलंक आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं तसेच याच्या निषेध करण्यासाठी लवकरचं देशभरात मोठ आंदोलन करू आणि सरकारला अद्दल घडवू असं ही अण्णांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2011 12:01 PM IST

सरकारनं लोकशाहीचा गळा घोटला - अण्णा हजारे

05 जून

बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर सरकारने केली कारवाई ही लोकशाहीचा गळा घोटला आहे उपोषण, आंदोलन करणे हा काही गुन्हा नाही या आंदोलनामुळेच लोकशाही मजबूत होतं असते पण सरकारला हे माहितच नाही मध्यरात्री पोलिसांनी महिला,मुलांना मारहाण केली ही गोष्ट लोकशाहीला कलंक आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं तसेच याच्या निषेध करण्यासाठी लवकरचं देशभरात मोठ आंदोलन करू आणि सरकारला अद्दल घडवू असं ही अण्णांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2011 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close