S M L

कलमाडींचा तिहार कारागृहात मुक्काम वाढला

06 जूनकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुरेश कलमाडींचा तिहार जेलमधला मुक्काम वाढला आहे. टायमिंग मशीन घोटाळ्याप्रकरणी कलमाडींना जामीन द्यायला स्पेशल सीबीआय कोर्टानं नकार दिला आहे. कलमाडींवरचे आरोप गंभीर आहेत. त्यांच्यामुळे देशाचे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 12:28 PM IST

कलमाडींचा तिहार कारागृहात मुक्काम वाढला

06 जून

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुरेश कलमाडींचा तिहार जेलमधला मुक्काम वाढला आहे. टायमिंग मशीन घोटाळ्याप्रकरणी कलमाडींना जामीन द्यायला स्पेशल सीबीआय कोर्टानं नकार दिला आहे. कलमाडींवरचे आरोप गंभीर आहेत. त्यांच्यामुळे देशाचे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close