S M L

सचिन म्हणतो. 'झाडं लावा झाडं जगवा' !

06 जूनपर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर नेहमीच आघाडीवर असतो. मंुबईमध्ये त्याने पाणी वाचवण्याची जाहिरात केली होती. त्यानंतर आता पुण्यामध्ये त्याने पुढचं पाऊल टाकत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. पुण्यातल्या उंदरी इथं त्याने वृक्षारोपण केलं. झाडं ही आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत असं सांगत त्याने प्रत्येकाला झाडं वाचवण्याचं आवाहन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 05:33 PM IST

सचिन म्हणतो. 'झाडं लावा झाडं जगवा' !

06 जून

पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर नेहमीच आघाडीवर असतो. मंुबईमध्ये त्याने पाणी वाचवण्याची जाहिरात केली होती. त्यानंतर आता पुण्यामध्ये त्याने पुढचं पाऊल टाकत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. पुण्यातल्या उंदरी इथं त्याने वृक्षारोपण केलं. झाडं ही आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत असं सांगत त्याने प्रत्येकाला झाडं वाचवण्याचं आवाहन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close