S M L

इंदू मिलच्या जागे प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेणार - माणिकराव ठाकरे

07 जूनइंदू मिलची जागा चैत्यभूमीला मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलं आहे. यासंदर्भात सह्याद्रीवर काल मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली आणि आता पंतप्रधानांबरोबर बैठक करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. यासंदर्भातल्या सर्व अडचणी दूर करुन पंतप्रधानांची भेट घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2011 01:05 PM IST

इंदू मिलच्या जागे प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेणार - माणिकराव ठाकरे

07 जून

इंदू मिलची जागा चैत्यभूमीला मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलं आहे. यासंदर्भात सह्याद्रीवर काल मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली आणि आता पंतप्रधानांबरोबर बैठक करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. यासंदर्भातल्या सर्व अडचणी दूर करुन पंतप्रधानांची भेट घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2011 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close